राजीनामा घेऊन काय फायदा होणार? या आधीही… ममता कुलकर्णीने घेतली धर्मेंद्र प्रधान यांची बाजू – Marathi News | Mamta Kulkarni reaction to the CJP protest in Delhi


अभिनेत्री ते साध्वी असा प्रवास केलेल्या ममता कुलकर्णी यांनी नाशिक कुंभ मेळा आणि NEET पेपर लीक प्रकरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. महिला आखाड्यांना नाशिक कुंभमध्ये स्थान न देण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तो ‘मूर्खपणाचा निर्णय’ असल्याचे म्हटले. तसेच, त्या स्वतः नाशिक कुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *