प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण – Marathi News | Jacqueline Fernandez The First Bollywood Actress to Buy a Private Island Know Her Net Worth


२० वर्षांच्या कारकिर्दीत जॅकलिनने अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण, सोनू सूद यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या तिची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. जॅकलिन फर्नांडिसची ही यशस्वी वाटचाल केवळ अभिनयाची नाही, तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि स्वतंत्र व्यवसायिक विचारसरणीचीही आहे. प्रायव्हेट आयलंडसारखी दुर्मिळ मालमत्ता खरेदी करणारी ती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *