‘धमाल 4’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट ठरला आहे. ‘है जवानी तो इश्क होना है’ (61.78 कोटी रुपये), ‘मैं वापस आऊंगा’ (61.14 कोटी रुपये) या चित्रपटांना त्याने मात दिली आहे. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर 2’, ‘बॉर्डर 2’, ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘कॉकटेल 2’, ‘ओ रोमियो’ यांचा समावेश आहे.