Last Updated:
Raigad New Projects : उंच डोंगर चढताना लागणारी धाप, किल्ल्यावर जाण्यासाठी करावी लागणारी कसरत आणि समुद्राच्या भरती-ओहोटीची पाहावी लागणारी वाट हे पर्यटनाला जाताना हे सगळं तुम्हीही अनुभवलं असेलच. पण आता हा सर्व थकवा आणि प्रतीक्षा कायमची संपणार आहे. कारण, लवकरच पर्यटनाचा एक नवा आणि सुस्साट अनुभव तुम्हाला मिळणार आहे.