Horoscope Today 24 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 24 मे 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
कोर्ट कचेरीबाबत चालणारे खटले थोडेसे रेंगातील कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा मनस्ताप संभवतो.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
पूर्वी ज्या गोष्टी करण्याचे तुम्ही टाळत होतात त्याच गोष्टी करण्याकडे तुम्ही पुन्हा उत्सुक व्हाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमच्या व्यवहारी स्वभावामुळे या गोष्टीमुळे लाभ मिळतो ती गोष्ट तुम्ही करालच.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
काम करण्यासाठी पडलेले कष्ट तुम्ही चिकाटीने पेलाल अशा वेळी तुमच्या बुद्धीला शांत विचारीपणाची झालं असेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
व्यापारात नफा मिळण्यासाठी तुमचा धोरणेपणा उत्तम उपयोगी पडेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
काम चला गोष्टी करण्यापेक्षा साधक बाधक विचार करून पावले टाकाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
स्वतःसाठी काम करण्याऐवजी दुसऱ्यासाठी काम करावे लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
परिस्थिती मर्यादा बाहेर गेली तर बंड करून उठणार आहात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाची शक्यता.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे सहकार्य मिळेल भाग्याची बाजू फारशी आढळत नसली तरी प्रयत्नांवर विश्वास ठेवून यशाला खेचून आणाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागेल नवीन जबाबदारी अंगावर पडतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
राजकारणात मुरलेल्या लोकांना जनतेचा प्रतिसाद चांगला मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कामाचे उत्तम नियोजन आणि सूत्रबद्धता तुमचा दर्जा वाढवेल.
हे ही वाचा :
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी ‘या’ 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच…
आणखी वाचा