कॅमेऱ्याच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करणाऱ्या राजेश शर्मा यांनी एक नाही तर दोनदा संसार थाटला आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार, राजेश शर्मा पहिल्यांदा बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.
Source link
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते राजेश शर्मा, थाटामाटात झालं लग्न! अखेर 4 वर्षांतच मोडला अभिनेत्याचा संसार