2017च्या योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतेून वगळण्यात आले आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमदार रोहित पवार यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
Source link
रोहित पवार आपली माहिती चुकीची आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?