पार्टनरसोबत खासगी वेळ घालवत असाल तर फोनमधील या सेटिंग लगेच बदला, अन्यथा येईल मोठे संकट – Marathi News | Turn off these phone settings during private moments with partner


आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग, बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया आणि फोटोग्राफीपासून अनेक महत्त्वाची कामे स्मार्टफोनद्वारे केली जातात. मात्र, काही सेटिंग्ज कायम सुरू असल्यास आपल्या खासगी आयुष्याची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *