ABP Majha Top 10, 8 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening


  • Mohan Babu Story: कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, ‘तो’ प्रसिद्ध अभिनेता कोण?

    Mohan Babu Story: पाणी पिऊन दिवस काढणारा अभिनेता आज कोट्यवधी मालमत्तेचा मालक आहे. Read More

  • ABP Majha Top 10, 8 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी

    Weather Update: शहरात सर्वत्र पाणी तुंबलं असून फ्लाय ओव्हरमध्येही पाणी भरलं आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला पाण्याखाली गेला आहे आणि रस्त्यांवर गाड्या तरंगत आहेत. शहराचा कोणताही भाग निर्जन राहिला नाही. Read More

  • ‘इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..’ एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द

    Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते, हे सर्व संपले आहे. मला आता त्यांच्याशी कोणताही व्यवहार करायचा नाही, असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Read More

  • OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या ‘या’ 3 OTT वेब सीरिज पाहाच

    नुकतीच चर्चेत आलेली ‘द पिरॅमिड स्कीम’ असो किंवा ‘जामताडा : सबका नंबर आएगा’, या आठवड्यात बिंज-वॉच करण्यासाठी या वेब सीरिज नक्की पाहू शकता. Read More

  • Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला

    Maniesh Paul Mourns the Death of His Beloved Mother: मनीष पॉलवर दुःखाचा डोंगर; आईच्या निधनाने अभिनेता शोकसागरात बुडाला. Read More

  • Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?

    Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. Read More

  • फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!

    Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More

  • Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या

    Joint and Muscle Pain in monsoon: पावसाळ्यात वाढली आहे सांधेदुखी? ही आहे त्यामागची कारणं आणि असे करा त्यावर उपाय. Read More

  • US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 

    Crude Oil:  आज आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑईलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.   Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *