Horoscope Today 9 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 9 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 9 जुलै 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा भगवान दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान सन्मानाचे प्रसंग आले, तरी आपला पराक्रम तुम्हाला सिद्ध करावा लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणतेही संकट आपत्ती हानी करण्यासाठीच येते असे नव्हे, त्यामुळे प्रत्येक प्रसंगाचा शांतचित्ताने विचार करा 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावना कर्तव्याला स्फूर्ती देईल, एखादी गोष्ट सहज हसण्यावर घेऊन जाल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला व्यवहारावर आधारलेल्या मैत्रीचा फायदा उठवतील, चाकोरी बाहेरील जबाबदारी अंगावर घ्याल 
 
सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी तुमचा पराक्रम सिद्ध करण्याच्या अनेक संधी येतील नोकरी बदल ज्यांना करायचा आहे त्यांनी अवश्य प्रयत्न करावेत  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समोर आलेली संधी आहे हे ओळखून निर्णय घेऊन टाकावा नवीन योजना मनात येतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समोर आलेल्या संधीचा कल्पकतेने विचार कराल त्यासाठी हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल 
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हक्कासाठी झगडण्यापेक्षा कर्तव्य अशी प्रमाणिक राहा म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही गोष्टींचा निर्णय अति विचार करून न घेता व्यवहारीक विचार करून घ्या 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी कोणताही लोभ ठेवू नये एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज थोडी नैराश्य येऊ शकते कष्टाला पर्याय नाही हे सूत्र अंगी बाणवल्यास त्याचा उपयोग होईल 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाची गती वाढेल, तुमची बुद्धी आणि कल्पकता याच्या जोरावर कामे मार्गी लावाल.

हेही वाचा :

Vish Yog 2026: शनिचा ‘विष योग’ बनला, 3 राशींच्या आयुष्यात खळबळ माजवणार, अशुभ योगामुळे पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *