ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 


1. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतील सहभागाविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/3r8ypfu7  पाटील- तावडेंच्या भेटीसंदर्भात माहिती नाही, सुप्रिया सुळेंनी अधिक बोलणं टाळलं, रोहित पवार म्हणतात, पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही https://tinyurl.com/3ys5ncej 

 

2. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमी पावसाची नोंद, खंडाळा तालुक्यातील अतिट गावात ढगफुटी https://tinyurl.com/yeyvm7kc  अहिल्यानगरच्या भंडारदऱ्यात निसर्गाचं तांडव! 24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती https://tinyurl.com/5azf2usr 

 

3. राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात अत्यल्प पावसाची शक्यता https://tinyurl.com/mry3wbae 

 

4. वारकऱ्यांचा ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष, देहूतून तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ, प्रस्थान सोहळ्याला भरपावसात देहूत वारकऱ्यांची मांदियाळी https://tinyurl.com/mvnm6p2h 

 

5. लोहगड खून प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट, सिया गोयलने चार महिन्यांपूर्वीच चेतन चौधरीसोबत गुपचूप लग्न उरकलं, पोलीस सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4jjep89r  केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी सिया गोयलनं वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिल्याची माहिती तपासात समोर, सियाच्या प्लॅनिंगनं पोलिसांनाही धक्का https://tinyurl.com/wwzk8whs 

 

6. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, राज्य सरकारला प्रतिदिन 5 रुपये, राईडच्या 2 टक्के रक्कम द्यावी लागणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा https://tinyurl.com/bdhh3kym 

 

7. लाडकी बहीण सारख्या योजनांची वेळोवेळी समीक्षा गरजेची, महिलांच्या खात्यातील बचत वाढली, प्रसंगी रोख रकमेत वाढ करावी, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस https://tinyurl.com/5n8r9r49 

 

8. शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण, एका दिवसात गुंतवणूकदारांचे पावणे दोन लाख कोटी बुडाले https://tinyurl.com/4wpa9ux3 

 

9. अफगाणिस्तानचा गोलंदाज शापूर जादरान याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, ग्रेटर नोएडातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/66bpxusj 

 

10. इंग्लंड विरोधातील तिसऱ्या टी-20 मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान बॉल लागला, व्हिडिओ व्हायरल, वैभवच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेशाबाबत प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/ce4burc8  मला भारतीय संघाचा अभिमान, प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील, माझा त्यांना कायम पाठिंबा, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवनं सोशल मीडियावरील तर्क वितर्कांवर मौन सोडलं https://tinyurl.com/46dpx465 

 

एबीपी माझा Whatsapp Channelhttps://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *