मोरगावात रंगणार भक्तीचा उत्सव; 'या' मुहूर्तावर मंदिर पुन्हा होणार भाविकांसाठी खुले



Temple News Maharashtra : काही दिवसांपासून एका महत्त्वाच्या धार्मिक स्थळाबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपणार असून गुरुवारपासून पुन्हा एकदा भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. यानिमित्त विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *