नीती म्हणाली, ‘माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला सिगरेटने चटका दिलेला. तो अत्यंत हिंसक आणि मनोरुग्ण होता. एका रात्री तर तो वेड्यांसारखा करु लागला. त्यादिवशी त्याचा वाढदिवस होता. तो एक माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव आहे, त्याने माझ्या कानशिवात लगावली आणि म्हणाला, ‘गुडबाय नंतर भेटू..’ अखेर नीती हिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.