मीन (Pisces): आज तुम्ही भावनिकदृष्ट्या प्रचंड हळवे व्हाल. मनात सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचे मोठे वादळ उठेल, त्यामुळे आजच्या दिवशी लव्ह लाईफबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. जे आधीच कमिटेड नात्यात आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस रोमँटिक असेल; पण जे सिंगल आहेत, ते आज क्षणिक मोहापायी जो कोणी थोडा रस दाखवेल, त्याच्याकडे लगेच आकर्षित होण्याची मोठी चूक करतील.
