90 मधील प्रचंड सुपरहिट गाणं, आजही ऐकून लगेच ठेका धरतात लोक, आजही प्रचंड हिट – Marathi News | Shilpa Shirodkar 90s superhit listened in remix song Govinda


अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपण अक्षरशः थक्क झाल्याचे शिल्पा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मी इतकी घाबरले की माझे सर्व डान्स स्टेप्स विसरले. हाताला घाम फुटला होता आणि काय करावे हेच सुचत नव्हते. त्यानंतर अमिताभ बच्चन स्वतः त्यांच्याजवळ आले आणि हसत हॅलो, मी अमिताभ बच्चन अशी ओळख करून दिली. मात्र त्यावेळीही आपण प्रचंड घाबरल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *