स्वत:चा बोल्ड सीन पाहून घाबरलेली ही अभिनेत्री, कोर्टात घेतलेली धाव, हादरलेलं संपूर्ण बॉलिवूड – Marathi News | Manisha koirala move to court during ek chhotisi love story release


या चित्रपटाची कथा एका 26 वर्षीय महिलेभोवती फिरते, जिच्यावर शेजारी राहणारा 15 वर्षांचा मुलगा प्रेम करू लागतो. त्या काळात अशा धाडसी विषयांवर फार कमी चित्रपट बनत होते. मात्र या चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चा झाली ती मनीषा कोईरालाच्या कथित बोल्ड आणि सेमी-न्यूड सीनची.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *