सौंदर्य असं की प्रेमातच पडावं..; गिरीजा ओकने पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष, चंदेरी साडीची जादू – Marathi News | Girija Oak stuns in ivory saree national crush catches everyones attention


‘साँवरिया देख ज़रा इस ओर..’ असं कॅप्शन गिरीजाने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गिरीजाच्या सहज साध्या अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये गिरीजाने आजवर काम केलंय. ‘कांतारा : चाप्टर वन’ फेम अभिनेता गुलशन देवैय्यासोबत ती ‘थेरपी शेरपी’ या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *