लोकप्रिय अभिनेत्री शेतात करतेय काम, थेट खुरपतानाचे फोटो केले शेअर, सर्वजण करत आहेत कौतुक – Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Marathi actress Ashwini Mahangade is working in the fields


अनेकदा ती घरच्या शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत साध्या वेशात शेतात काम करताना दिसत असून, हळदीच्या पिकाची मशागत करत असल्याचे पाहायला मिळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *