मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का? – Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh step out for lunch date at benne dosa in mumbai


या व्हिडीओमध्ये लंच डेटनंतर दीपिका आणि रणवीर तृप्त मनाने रेस्टॉरंटबाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी दोघंही कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले. दीपिकाने कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट घातला होता, तर रणवीरसुद्धा टी-शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसला. यावेळी दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *