ब्रेकअप झालेल्या तरुणांचं सर्वात आवडतं गाणं, 33 वर्षांपासून प्रचंड ट्रेंडमध्ये, एकदा ऐकलं तर… – Marathi News | Shah rukh kajol baazigar song chupana bhi nhi aata was called love anthem


बॉलिवूडमध्ये प्रेम, विरह आणि एकतर्फी प्रेम अशा प्रत्येक भावनेवर असंख्य गाणी तयार झाली आहेत. त्यापैकी 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ या सुपरहिट चित्रपटातील ‘छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता’ हे गाणे आजही ब्रेकअप झालेल्या चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *