देऊळ बंद 2 साठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना शाहरूख खानने लाखमोलाची मदत केली. अडचणीत असलेल्या मदत करण्याचा शाहरूखचा हा पहिलाच किस्सा नाही. याआधीही शाहरूखने अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना मदत केली आहे.
Source link
फक्त सुपरस्टार नाही, दिलदारही! शाहरुखने तरडेंआधी प्रसिद्ध दिग्दर्शकाला केलेली मदत, थोडे थोडके नाही दिलेले 2 कोटी