पावसाळ्यात घरात भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय – Marathi News | Simple tips for flies in house home remedies to get rid of houseflies in rainy season


मीठ आणि व्हिनेगर या दोन गोष्टी पाण्यात मिसळून त्याने संपूर्ण घर पुसून घ्या. मीठ आणि व्हिनेगर यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते घर स्वच्छ करतात. यामुळे घरात माशा येत नाहीत. स्वयंपाकघर किंवा घर जितकं अस्वच्छ असेल, तितक्या जास्त माशा घरात प्रवेश करतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *