‘तुंबाडची मंजुळा’ हिट होताच ओम भुतकरने उरकलं लग्न; कोण आहे पत्नी? – Marathi News | Mulshi pattern fame om bhutkar ties knot who is his wife prerna sethiya know about her


‘मुळशी पॅटर्न’, ‘रावरंभा’, ‘न्यूड’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ओमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *