अक्षया देवधरच्या आधी हार्दिकच्या आयुष्यात होती ही खास व्यक्ती, तिच्यामुळेच तो झाला कलाकार – Marathi News | Hardik Joshi shared a special bond with his sister in law before his wife


मुलाखतीत बोलताना हार्दिक म्हणाला की, संघर्षाच्या काळात तो ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. त्याच वेळी त्याच्या भावाने आणि वहिनींनी नवीन बुलेट मोटारसायकल घेतली होती. मात्र, महत्त्वाच्या ऑडिशन्स किंवा कामांसाठी जाताना वहिनी त्यालाच ती बुलेट वापरण्याचा आग्रह करायच्या. ‘तू चांगल्या ठिकाणी जातोयस, बुलेट घेऊन जा. दादा रिक्षाने जाईल’ असे त्या प्रेमाने म्हणायच्या. घरात वाहनांची फारशी सोय नसतानाही त्यांनी स्वतःपेक्षा माझ्या स्वप्नांना प्राधान्य दिले, असे हार्दिकने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *