Weather Alert: पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचं नवं अपडेट, कोकण ते विदर्भ कुठं कोणता अलर्ट? |


विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत 13 जुलै रोजी प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र या भागात कमी हवेचा दाब कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 2 दिवस राज्यातील एकाही जिल्ह्याला अलर्ट नाही. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत 13 जुलै रोजी प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र या भागात कमी हवेचा दाब कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 2 दिवस राज्यातील एकाही जिल्ह्याला अलर्ट नाही.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत 13 जुलै रोजी प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र या भागात कमी हवेचा दाब कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 2 दिवस राज्यातील एकाही जिल्ह्याला अलर्ट नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *