Welcome to the Jungle Box Office: बॉलिवूड मल्टीस्टारर ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) हा सिनेमा 26 जून रोजी सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) रिलीज झाला होता. हॉरर – अॅडव्हॅन्चर सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त इतर कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारचे फॅन्स या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत होते. आज हा सिनेमा रिलीज होऊन 23 दिवस पूर्ण झाले आहेत. अहमद खान (Ahmed Khan) दिग्दर्शित या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या सिनेमाने डे वनपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दोन आठवडा या सिनेमाने सिनेमागृहात तुफान कामगिरी केली. पण त्यानंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाची चौथ्या शनिवारची कमाई समोर आली आहे. चौथ्या शनिवारी या सिनेमाने किती कोटी कमावले? पाहूयात.
चौथ्या शनिवारी ‘वेलकम टू द जंगल’ने किती कोटींचा गल्ला जमावला? (Welcome to the Jungle Box Office Collection Day 23)
अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमावर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ‘भूत बंगला’ नंतर ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘भूत बंगला’ ला देखील प्रेक्षकांनी जबरदस्त रिस्पॉन्स दिला होता. आता ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाला प्रेक्षकांसह क्रिटिक्सकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता हा सिनेमा रिलीज होऊन 23 दिवस पूर्ण झाले आहेत. ओपनिंग डेला या सिनेमाने 15.25 कोटी कमावले. तर, विकेंडमध्ये या सिनेमाने उत्तम कामगिरी केली.
‘वेलकम टू द जंगल’ने 23 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the Jungle Box Office Collection)
आता या सिनेमाची 23 व्या दिवसाचे कलेक्शन समोर आली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने गुरुवारी 0.38 लाख रुपये कमावले आहे. भारतात या सिनेमाने आतापर्यंत 132.43 कोटींचे कलेक्शन केले आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा 125 कोटी रुपये बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या सिनेमाने बजेट वसूल कमाई केली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमात अक्षय कुमार, रविना टंडन, दिशा पटानी, जॅक, लीन फर्नांडीस, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, आफताब शिवदसानी आणि दलेर मेहंदी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: