Tata Sierra EV च्या इंटीरिअरबद्दल काही माहिती समोर आली नाही.पण, केबिन हीआधीच्या सियारासाारखीच असेल. यामध्ये 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3-इंचाचा सेंट्रल टचस्क्रीन आणि 12.3-इंचाचा पॅसेंजर स्क्रीन असलेला ट्रिपल-स्क्रीन सेटअप असणार आहे. तर बेस व्हेरियंट्समध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप आणि हेड-अप डिस्प्ले (HUD) मिळू शकतो. याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, प्रीमियम ऑडिओ सिस्टम आणि ड्राइव्ह मोड्स असे फिचर्सअपेक्षित आहे.
