Scooter: पेट्रोल पंप आता विसरा! 320 किमी कुठेही फिरा, भारतातील टॉप 5 EV Scooter, विक्रीतही बेस्ट!



सध्या पेट्रोलचे दर वाढत चालले आहे, त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल वाढला आहे. पण, रेंज आणि बॅटरीबद्दल अजूनही हवे तशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. आता मार्केटमध्ये ५ अशा दमदार रेंजच्या स्कुटर आहे, ज्यांची विक्री आणि मागणी चांगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *