पिंपरी-चिंचवड येथील मोशीमधील नागेश्वर महाराज मंदिर हे त्यापैकीच एक आहे. या मंदिरांच्या परिसरात एक दिवा आहे. तो तब्बल 90 वर्षे झालं प्रज्वलित आहे.
Source link
Pune: कुंभमेळ्यातील एक महाराज परतीच्या वाटेवर होते, मोशीत विश्रांतीला थांबले अन्… 90 वर्षे झाली 'तो' दिवा विझलाच नाही!