दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स ठरणार फायदेशीर; Airtel सह ‘या’ कंपन्यांमध्ये 50 टक्के परताव्याची मोठी संधी! – Marathi News | Motilal Oswal Bullish on Airtel and 4 Other Stocks Experts Predict Up to 50 percentage Potential Return

गुंतवणूकदारांसाठी भारती एअरटेल, ओएनजीसी, भारती हेक्साकॉम, मेट्रो ब्रँड्स आणि क्लीन मॅक्स एनव्हायरो या 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याचे संकेत आहेत. या दिग्गज शेअर्सचे टारगेट प्राईस सध्याच्या किमतीपेक्षा 19 टक्के ते 50 टक्के अधिक आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअर्सवर ‘बुलिश’ राहून दीर्घकालीन नफ्यासाठी यावर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही 2026 मध्ये असे स्टॉक्स शोधत…

Read More

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शुल्क, व्यापारी आणि भविष्यातील बदलांबाबत मोठी अपडेट – Marathi News | Upi charges update no fee for users latest rules on merchants and future changes

यूपीआय (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मग ही चर्चा नेमकी कशामुळे सुरू झाली, लहान व्यापाऱ्यांवर त्याचा काय परिणाम होणार आणि यूपीआयच्या भविष्यासाठी कोणते बदल विचाराधीन आहेत,…

Read More

कोंड्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा कडुलिंबाचे तेल – Marathi News | Make neem oil at home using a very simple method to get relief from dandruff

बदलती जीवनशैली तसेच वाढते प्रदूषण यामुळे याचा परिणाम आरोग्याबरोबरच त्वचेवर आणि केसांवर होताना दिसत आहे. केस गळण्यासोबतच कोरडेपणा, कोंडा आणि खाज यांसारख्या समस्याही वाढत आहेत. जर तुम्हाला एकाच वेळी या सर्व समस्या जाणवत असतील, त्यावर तुम्हाला घरगूती उपाय करायचे आहे तर कडुलिंबाचे तेल एक उपाय ठरू शकते. ते योग्य प्रकारे तयार करून लावणे आवश्यक आहे….

Read More

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा – Marathi News | Cricket board announces that the India Sri Lanka Test series can be watched from the stadium for free

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जाImage Credit source: BCCI Twitter भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुचर्चिक कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन सामने होणार असून भारतीय संघ 9 वर्षांनी श्रीलंकेत…

Read More

पावसातील अक्षय-प्रियंकाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे अनेक वर्षे प्रदर्शित झालच नाही – Marathi News | When Akshay Kumar quit a film midway after a song had already been shot

2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बरसात’ हा बॉबी देओल, प्रियंका चोप्रा आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेषतः ‘बरसात के दिन आए’ हे गाणं आजही लोकप्रिय असून पावसाळ्याची आठवण करून देते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी केली होती. सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितले…

Read More

अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे, मनोज जरांगे यांची जोरदार टीका – Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Revenue Minister Chandrashekhar Bawankule.

महसुल मंत्री बावनकुळे मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करीत आहे, मराठा मंत्र्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. जाहीरपणे पत्रक काढून रद्द करतोय. माझं देवेंद्र फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना आव्हान आहे, तुम्ही एवढंच म्हणा बावनकुळे यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू आणि संजय शिरसाठ यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू असं शिवसेनेच्या मराठा आमदारांनी म्हणावे, मग मी गप्प का…

Read More

Aajche Rashi Bhavishya : रागावर ठेवावं लागणार नियंत्रण, घाईनं घेतलेला निर्णय येणार अंगाशी; मेष ते मीन राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

Last Updated:Aug 08, 2026 12:06 AM IST शनिवारचा दिवस काही राशींसाठी अत्यंत खास ठरणार आहे, तर काही राशींना मात्र सावध राहावं लागणार आहे. आज मेष ते मीन कोणत्या राशीच्या नशिबी काय असेल आणि कोणाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल वाचा. News18 Today Horoscope 08th August 2026 : पंचांगानुसार शनिवारचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे….

Read More

Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 8 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑगस्ट 2026, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस शनिदेवांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम…

Read More

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

Sugar Price News : आगामी सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतरही, देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार, साखरेच्या किमती सरासरी 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये ही वाढ 15  टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे दिवाळी, दसरा आणि इतर सणांमध्ये मिठाई जनतेसाठी महाग ठरू शकते, अशी चिंता निर्माण…

Read More

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bank News : प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी विमा उतरवते. विमा केवळ कर्मचाऱ्यालाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देतो. पण तुम्ही कधी अशा कंपनीबद्दल ऐकले आहे का, जी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते? तर आज आपण कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या बँकेबद्दलची माहिती पाहणार आहोत.  बँक ऑफ अमेरिका (Bank of America )…

Read More