AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात एआय (AI) आता केवळ माहिती तंत्रज्ञान आणि कोडिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याने थेट जीवशास्त्राच्या (Biology) क्षेत्रात प्रवेश केला आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford University) आणि आर्क इन्स्टिट्यूटच्या (Arc Institute) संशोधकांनी एआयच्या मदतीने निसर्गात अस्तित्वात नसलेले पूर्णपणे नवीन व्हायरस (Virus) तयार केले आहेत. या ऐतिहासिक संशोधनामुळे वैद्यकीय…