Tejashri Pradhan: #HappyLife यशस्वीपणे… तेजश्री प्रधानने बर्थडेनंतर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष, खरं सांगूनच टाकलं – Marathi News | Tejashri Pradhan Shares Heartfelt Message After Birthday Trip to Uttarakhand


तेजश्रीने नैनितालमधील ट्रिपचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या प्रवासादरम्यान तिने जंगलातील ट्रेकिंगचा आनंद घेतला, डोंगरांमधील सुंदर फुले पाहिले, गरमगरम मॅगी खाण्यातचा आस्वाद घेतला आणि उत्तराखंडमधील प्रसिद्ध मंदिरांनाही भेट दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *