MP Bungalow Tour : भाजप खासदाराचा भव्य बंगला की राजमहल! लग्जरी इंटेरिअर, गार्डन अन्.. फोटो पाहून विस्फारतील डोळे – Marathi News | Bjp MP and actor ravi kishan Bungalow Tour royal interior private garden balcony inside photos

सध्या ज्या भाजप खासदाराच्या आलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहेत, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, रवी किशन आहेत. ते एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते देखील आहेत. आता त्यांच्याच घराचे काही फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. Source link

Read More

श्वेता महाले यांनी पुन्हा संजय गायकवाड यांना डिवचलं, आमच्या.. – Marathi News | Feud between MLA Shweta Mahale and Sanjay Gaikwad has escalated fresh jibes were exchanged during public speech

आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांना श्वेता महाले यांनी जोरदार टोला लगावला. बाप तो बाप रहेगा, विषय वाढताना दिसला. आमदार महाले बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकल्या. यावर आमदार संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बाप तो बाप…

Read More

Sanjay Gaikwad : मतचोरीवर बोलणारा मी एकटा सत्ताधारी पक्षाचा नेता, माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले….

Sanjay Gaikwad : नगरपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सगळे म्हणायचे की हे बोगस मतचोरीने निवडून येतात. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष मतचोरी करून निवडून येतात हे, त्यावेळच्या काँग्रेसचं वक्तव्य होतं. मात्र, SIR कार्यक्रम राबवण्यापूर्वी त्यावेळी एकटा सत्ताधारी पक्षाचा मी म्हणणारा होतो की, माझ्या विधानसभा मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार आहेत. बरेच नावं डबल आणि बोगस…

Read More

Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु

नवी दिल्ली : टाटा ग्रुपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी सुरु आहे. टाटा सन्सच्या प्रमुख पदावर एन.चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती करण्यात आली. याला नोएल टाटा यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. तेव्हापासून टाटा ग्रुपमधील घडामोडी चर्चेत आहेत. आता टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट करण्यापासून रोखण्यासाठी टाटा ट्रस्टनं नवा प्लान केला आहे, त्यानुसार दोन कंपन्यांचं विलिनीकरण केलं जाणार…

Read More

AI Impact on Software Engineers: “AI तूने क्या किया?” एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

AI Impact on Software Engineers: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI मुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचं (Software Engineers) काम अधिक सोपं व्हावं, त्यांची उत्पादकता वाढावी आणि वेळखाऊ कामांपासून त्यांची सुटका व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, आता AI च्या वाढत्या वापरामुळे एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. AI मुळे इंजिनिअर्सचा वेळ वाचण्याऐवजी ते नेमकं काय तयार करत आहेत,…

Read More

Amla Benefits : शेवग्यापाठोपाठ आता पीएम मोदींनी मांडली आवळ्याची महती; रोज सकाळी खाण्याचे ‘हे’ भन्नाट फायदे माहितीयेत का?

मुंबई : भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात आवळ्याचे (Amla) स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ आरोग्यासाठी गुणकारी औषध आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या 138 व्या भागात उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आवळ्याचा (Indian Gooseberry) विशेष उल्लेख केला. प्रतापगडमध्ये…

Read More

Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक

मुंबई : 2026 च्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2026) भारतीय खेळाडूंचा डंका पाहायला मिळत आहे. सोमवारी 28 सप्टेंबर रोजी झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने (Gulveer Singh) आपली सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. तर दुसरीकडे महिला धावपटू विथ्या रामराजने (Vithya Ramraj) 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक (Bronze Medal) जिंकून इतिहास रचला…

Read More

सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईचा धसका सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळेच, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवरही विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी सार्वजनिक ठिकाणचा भंडारा आणि मिठाई व हॉटेल व्यवसायिकांना इशारा दिला होता. मात्र, तरीही गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमन सणाच्या काळात अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत तब्बल…

Read More

विश्वासच बसणार नाही… सून नव्हे तर ही व्यक्ती निघाली खूनी; विनीत मिनोचा मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट – Marathi News | Kanpur Murder : Son Subrat Minocha Arrested for Father’s Killing; Shocking Twist

Kanpur Crime News : उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांचं हत्याकांड प्रचंड गाजलं. त्यांच्या घरात घुसलेल्या माजी नोकराने आणि साथीदाराने विनीत यांची हत्या केली. त्यांच्या सुनेने, शालू हिने आपल्याला हत्येची सुपारी दिल्याचा दावा मारेकऱ्यांनी केला होता, त्यानंतर सूनबाईंना अटकही करण्यात आली. मात्र आता या हत्याकांड प्रकरणात एक नवा आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. विनीत…

Read More

Aries Monthly Horoscope October 2026 : मेष राशीसाठी ऑक्टोबरचा महिना ठरणार भाग्याचा, 15 तारखेपर्यंत ‘ही’ गोष्ट सांभाळा; वाचा मासिक राशीभविष्य

Aries Monthly Horoscope October 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर 2026 (October 2026) महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, ग्रहांच्या युतीमुळे अनेक शुभ योगसुद्धा जुळून येणार आहेत. तसेच, या महिन्यात शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे,…

Read More