first foldable iPhone: अॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन येणार! किंमत ऐकून धक्काच बसेल, जाणून घ्या कधी होणार लाँच – Marathi News | Apple first foldable iPhone reportedly called iPhone Ultra could launch in India with a 120Hz display
अॅपलच्या आगामी इव्हेंटबाबत सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहेत. ९ सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी आयफोन १८ प्रो, आयफोन १८ प्रो मॅक्स आणि आयफोन अल्ट्रा लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे. आयफोन अल्ट्रा अॅपलचा पहिला फोल्डेबल फोन असण्याची शक्यता आहे. या माध्यमातून कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारपेठेत पाऊल ठेवू शकते. लीक आणि अफवांमध्ये फोनच्या किंमतीपासून ते डिस्प्ले,…