दारुच्या नशेत झिंगला, थेट दगडाने ठेचून स्वत:चे मनगट तोडलं, पुण्यात धक्कादायक घटना – Marathi News | Shocking incident in Pune’s Sanswadi: Man severs his own wrist in a fit of rage.
एका इसमाने स्वत:च्या हाताचा पंजा मनगटापासून धारदार चाकूने कापून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका इसमाने निदर्यीपणे स्वत:चे मनगट कापून दगडाने ठेचून तोडल्याने बघ्यांमध्ये भीतीने खळबळ उडाली आहे. पुणे येथील शिरुर तालुक्यातील सणसवाडीतील सराटेवस्तीत ही घटना घडली आहे. हा इसम मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. शिक्रापूर पोलिसांनी या इसमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल…