Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘देऊळ बंद’चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानंतर ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा टप्पा ओलांडला. या सिनेमातून पुन्हा एकदा मोहन जोशी (Mohan Joshi) प्रचंड चर्चेत आले होते. साधारण 8 ते 10 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने…