गोविंदा आला रे आला… डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
मुंबई : राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026) उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे, गोविंदा रे गोपळा.. म्हणत तरुणाई थिरकत आहे. दहीकाला उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून दिग्गजांसह सेलिब्रिटींचीही मांदियाळी या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे. बोरिवलीच्या मागठाणे इथे आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांच्यावतीने दहीहंडीच आयोजन करण्यात आलं आहे. येथील दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात येत असून,…