हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का ठेवतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण…, व्हाल अवाक् – Marathi News | Do you know Why hotels keep phones in bathrooms know the facts

बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटल्यानंतर हॉटेल बूक करणं, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे, कारण वेळेवर हॉटेल बूक करण्यासाठी गेल्यानंतर कधीच रुम मिळत नाही. त्यामुळे हॉटेल अनेक जण आधीच बूक करतात. पण हॉटेलमध्ये काही अशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला चकित करतात. त्यामधील एक म्हणजे हॉटेलच्या बाथरुममध्ये असलेले फोन… जेव्हा तुम्ही एखाद्या भव्य आणि आलिशान हॉटेलमध्ये जाता…

Read More

IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ट्राय-सिरीजमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला? ICC चा नवा प्लॅन समोर – Marathi News | Ind vs pak tri series icc new plan india pakistan cricket match

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. या दोन्ही संघांचा सामना प्रामुख्याने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किंवा आशिया कपमध्येच पाहायला मिळतो. आता भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता असा पर्याय शोधत आहे, ज्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरिक्तही…

Read More

Salman Khan: येरवडा शब्द ऐकताच सलमान खान दचकला; म्हणाला, ‘कशाला आठवण करून देतोय हे सगळं…’ – Marathi News | Bigg Boss 20 Salman Khan jokes with Yung DSA after rapper says he is from Yerwada said Mat yaad dila uss jagah ka

‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये यंदा अनेक चर्चित चेहरे सहभागी झाले असून, त्यापैकी रॅपर यंग डीएसएची एण्ट्रीही लक्षवेधी ठरली. यंग डीएसएने आपल्या खास रॅपिंग अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, प्रीमियरच्या मंचावर त्याची आणि सलमान खानची झालेली बातचीत अधिक चर्चेत आली आहे. यंग डीएसएची ओळख करून घेताना सलमान खानने त्याला…

Read More

मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट – Marathi News | Infighting within the bjp spills out into the open a minister abruptly walked out of a meeting the moment girish mahajan arrived

मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्री गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. रक्षा खडसे…

Read More

SGB : सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सचे गुंतवणूकदार मालामाल होणार, तब्बल 228 टक्के परतावा मिळणार, 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे बनले 3 लाख 28 हजार  

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पारंपरिक सोन्याला पर्याय म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स जारी केले होते. नोव्हेंबर 2015 पासून केंद्रसरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बॉण्डस जारी केले होते. एसजीबी 2021-22 सीरिज VI चे बॉण्ड खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना नियमाप्रमाणं 7 सप्टेंबरनंतर  5 वर्ष पूर्ण झाल्यानं मुदतपूर्व बाहेर पडण्याची परवानगी आहे. यासंदर्भात आरबीआयनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं…

Read More

RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं

RBI नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नियमांचं पालन न करणाऱ्या 5 कंपन्यांवर कारवाई केली आहे. आरबीआयनं या कंपन्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी  45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ट्रान्सयूनियन सिबिल, CRIF हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, सम्मान फिनसर्व्ह आणि हिंदुजा लेलंड फायनान्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.   RBI नं जारी केलेल्या…

Read More

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती

iPhone 18 Pro Camera: अ‍ॅपल (Apple) आपला मेगा इव्हेंट 9 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्याची दाट शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे फ्लॅगशिप मॉडेल्स (Flagship Models) लाँच होण्याची अपेक्षा आहे. सध्या टेक विश्वात iPhone 18 Pro च्या कॅमेरा अपग्रेड्सची (Camera Upgrades) तुफान चर्चा सुरू आहे. या वेळी अ‍ॅपलचा…

Read More

Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना…

Health Tips : आम्लपित्त ही आता अधूनमधून होणारी समस्या न राहता वारंवार उद्भवणारी समस्या म्हणून नोंदवली जात आहे. आज पचनसंस्थेच्या समस्या आधुनिक जीवनशैलीतील आव्हानांचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जातात. शहरी भारतीयांमध्ये याबद्दल जागरूकता वाढत आहे आणि लोक स्वतःहून याबद्दल माहिती देत आहेत. भारतात 7.6% ते 30% लोकांना ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे जाणवतात, तर एकूण…

Read More

Fatima Sana – Shafali Verma : चल निघ येथून…! भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा; शेफालीच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने नको ते केलं, नेमकं काय घडलं? VIDEO

India beat Pakistan by seven wickets Women’s Asia Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आणि त्यात वाद झाला नाही, असं क्वचितच घडतं. महिला टी-20 आशिया कपमध्येही भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असंच काहीसं पाहायला मिळालं. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने भारतीय सलामीवीर शेफाली वर्माची विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. …

Read More

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना

नवी मुंबई: नवी मुंबईतील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, नवी मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. घणसोली येथील सदानंद नावर या गोविदांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी दरम्यान 10 थर लावताना तो गोविंदा खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एमएमआरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  नवी मुंबईतील दहीहंडीत…

Read More