Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Mumbai Crime Khar: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. मुंबईत मॉडेलिंग (Modeling) क्षेत्रात काम करण्यासाठी आलेल्या तरुणींना भुलवून त्यांना याठिकाणी देहविक्रय (Prostitution racket) करण्यासाठी प्रवृत्त केले जायचे. खार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून या रॅकेटचा भांडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी अपूर्वा भुजंग राव (वय…