Bigg Boss 20 First Captain: ‘बिग बॉस 20’च्या घराला मिळाला पहिला कॅप्टन; कुणाकडे आली सत्तेची चावी? कोण होणार घराबाहेर?
Bigg Boss 20 First Captain Yung DSA: ‘बिग बॉस सिझन 20’ (Bigg Boss 20) मधील सदस्यांनी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. 16 सदस्यांनी ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात एन्ट्री घेत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात सध्या स्पर्धकांना टास्क दिले जात आहे. पहिल्याच आठवड्यात 4 स्पर्धक नॉमिनेट (Nominate)…