वनप्लसच्या पाठोपाठ आता रियलमी आणि पोकोचे ‘हे’ फोन झाले महाग, तुम्हाला मोजावे लागतील इतके रूपये – Marathi News | After OnePlus Realme and Poco have also made their mobile phones more expensive with prices increasing up to Rs 7000
स्मार्टफोनच्या किमती वाढतच आहेत. OnePlus 15R च्या दरवाढीनंतर Realme, Poco आणि Lava चे हे फोन मॉडल्स महाग झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Realme कंपनीने 16 सिरीजमध्ये लाँच केलेल्या Realme 16, Realme 16 Pro आणि Realme 16 Pro Plus च्या किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, Poco X8 Pro Max, Poco M8 5G आणि Lava Agni 4 हे…