Saif Ali khan-Kareena Kapoor : लग्नाला इतकी वर्षं झाली, पण ‘हा’ विषय निघताच सैफ-करीनाचं हमखास होतं भांडण! – Marathi News | Kareena Kapoor Saif Ali Khan fight with each other over this topic

लग्न म्हटलं की प्रेम असतंच, पण तसंच तक्रारी, भांडणही होतात. सगळ्यांच्याच संसारात छोट्या-मोठ्या कुरबूरी होत असतात. मग ती सर्वसामान्य माणसं असोत किंवा फिल्म इंडस्ट्रीतील जोडपी. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) .. बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी ऐक. त्यांची जोडी लोकांना खूप आवडते, त्याचं बरचं कौतुकही होतं. चाहत्याने…

Read More

मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं – Marathi News | Sunetra pawar ncp leader saleem sarang may be join bjp party discussion in political circle

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता महायुतीमध्येच सुप्तसंघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गट-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक, भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक अनंता पावशे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीनंतर आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा नेताही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात…

Read More

Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी ‘पनवती’ मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; ‘हनुमान अंश’ फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा

Sunil Lodhi Success Story : “अंध असणे हा काही गुन्हा नाही, पण गावातील लोक माझ्याकडे पाहतही नव्हते. सकाळी माझं तोंड दिसलं तरी लोक मार्ग बदलायचे,” हे दुःखाचे शब्द आहेत 25 वर्षीय गायक सुनील लोधी याचे. ज्या मुलाला जन्मांध असल्यामुळे संपूर्ण गावाने अनेक वर्षे अशुभ मानले आणि वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली, त्याच सुनील लोधीने आपल्या अलौकिक…

Read More

राष्ट्रीय अभियंता दिन : विकी कौशल ते कृती सेनन! इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतेलेले बॉलिवूडमध्ये चमकलें

National Engineers Day : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजचा दिवस हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आपण अशा बॉलिवूड कलाकारांवर एक नजर टाकूया, ज्यांच्या प्रवासाची सुरुवात रुपेरी पडद्यावरून नव्हे, तर इंजिनीअरिंगच्या वर्गातून झाली. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर तंत्रज्ञान, संशोधन किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचा सर्वसाधारण मार्ग असतो. मात्र, या…

Read More

boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती

boAt Dual Subwoofer Soundbars: boAt च्या ‘Aavante Bar Prime’ श्रेणीमध्ये तीन ड्युअल-सबवूफर साउंडबार्स आहेत. हे साउंडबार्स अशा ग्राहकांसाठी आहेत ज्यांना गुंतागुंतीची होम थिएटर यंत्रणा न बसवता आपल्या टीव्हीचा ऑडिओ अनुभव सुधारायचा आहे. Aavante Bar Prime B450, Aavante Bar Prime DA600 आणि Aavante Bar Prime Thunder-D या तिन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल सबवूफर, 5.2-चॅनेल ऑडिओ आणि मागील बाजूस…

Read More

Ganeshotsav Health Tips: गणेशोत्सवात मोदक-लाडूवर तुटून पडताय? सावधान! जास्त गोड खाल्ल्याने पोटाचा ‘खेळ’ बिघडणार; या गोष्टी लक्षात ठेवा

Ganeshotsav Health Tips: गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण मोदक, लाडू, पुरणपोळी, रसमलाई, गुलाबजामून आणि इतर अनेक प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतात. मात्र, गोड पदार्थ खाताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी, पोट फुगणे आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो कमी खावेत किंवा त्यांचे प्रमाण ठरवून घ्यावे. उदाहरणार्थ, दिवसातून एकच गोड…

Read More

IND vs AFG 2nd T20I : वरुण आणि संजू OUT, वैभव IN; अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

Team India playing 11 vs Afghanistan 2nd T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (15 सप्टेंबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची नजर आता मालिकेत 2-0अशी विजयी आघाडी घेण्यावर असेल. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता…

Read More

Manoj Jarange Patil Mumbai : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना, त्या ठिकाणी जमलेल्या अफाट गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने नागरिकांचे मोबाईल (Manoj Jarange Patil Mumbai) आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांना (Manoj Jarange Patil Mumbai) निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक समर्थक व नागरिक…

Read More

बायकोचं शीर धडावेगळं करणाऱ्याचं थेट एन्काऊंटर, पोलिसांनी चालत्या व्हॅनमध्येच…रामानुज कसा संपला? – Marathi News | Ramanuj goswami encounter by assam police who killed his wife

अनैतिक संबंधाच्या संशयातून आसाममधील गुवाहाटीत भयानक हत्याकांड घडलं. रामानुज गोस्वामी नावाच्या तरुणाने आपल्या पत्नीचा निर्घृण खून करून तिचं शीर धडावेगळं केलं. सोबतच पत्नीचं शीर खराब होऊ नये म्हणून त्यानं ते फ्रीजमध्ये ठेवलं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे बायकोचा जीव घेऊन रामानुज नावाचा नराधम थेट पोलीस ठाण्यात गेला होता. त्याने…

Read More

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सप्टेंबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

Weekly Horoscope 14 To 20 September 2026: सप्टेंबरचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे, यासोबतच घरोघरी लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. 14 To 20 सप्टेंबर असा नवा आठवडा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. हा नवा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे…

Read More