Rupali Ganguly VS Dhruv Rathee: PM मोदींवर टीका करणाऱ्या ध्रुव राठीला रुपाली गांगुलीनं चांगलंच सुनावलं, पण स्वत:ही झाली ट्रोल
मुंबई: गेल्या काही वर्षात देशातल्या सद्य परिस्थितीवर व्यक्त होणारे अनेक युट्यूबर्स लोकप्रिय झाले. काही सरकाराच्या कामाचं कौतुक करताना दिसतात, तर काही टीका करत प्रश्न विचारतानाही दिसतात. असाच एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे ध्रुव राठी . ध्रुव राठी केंद्र सरकारवर , पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतो. ध्रुव राठी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त…