अधिक मासात तयार करा बेल वात,दिसायला खूपच सुंदर महादेवाला अर्पण करा बेल वात – how to make cotton wicks bel vaat or ful vaat
बेलाची वात ही देवपूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी विशेष वात आहे.ती श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते.स्वच्छ कापसापासून ही वात घरच्या घरी सहज तयार करता येते. फोटो सौजन्य :- @WorldofSPR Belvat : भारतीय संस्कृतीमध्ये दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व आहे. घरातील पूजा, सण, धार्मिक विधी किंवा शुभ कार्यांमध्ये दिवा लावणे हे मंगल आणि…