Nautapa 2026: पुढचे 9 दिवस सावधान..अखेर ‘नवतपा’ सुरू! सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश, 4 राशींचं टेन्शन वाढलं, काय काळजी घ्याल?

Nautapa 2026:  हिंदू पंचांग आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजपासून पुढचे 9 दिवस अत्यंत सावध राहण्याचे आहे. याचं कारण म्हणजे आजपासून ‘नवतपा’ सुरू झाला आहे. “नवतपा” हा ज्योतिषशास्त्रातील एक विशेष कालावधी मानला जातो. सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्र मध्ये प्रवेश करतो, तेव्हापासून पुढील नऊ दिवसांचा काळ हा “नवतपा” म्हणून ओळखला जातो. या काळात उष्णता सर्वाधिक वाढते असे मानले…

Read More

Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय ‘आशिकी गर्ल’?

Actress Anu Aggarwal Struggle Life: सिनेसृष्टीत (Film Industry) काही कलाकार असे असतात, जे काहीच ठरवून येत नाहीत, ज्यांचा इथला प्रवास कोणत्याही प्लानिंगचा भाग नसतो. नशिब त्यांना अशा वाटेवर घेऊन जातं, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अनु अग्रवाल (Actress Anu Aggarwal) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यातील असाच एक अनुभव शेअर केलाय….

Read More

रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा – Marathi News | Brokerage bullish on retail stocks recommends titan trent and nykaa for up to 28 percent returns

रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावाImage Credit source: TV9 Network शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात ज्वेलरीपासून ते फुटवेअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्मने टायटन, ट्रेंट आणि नायका या आघाडीच्या शेअर्सवर खरेदीचे रेटिंग दिले आहे. या कंपन्यांमधील व्यवसायाचा विस्तार पाहता गुंतवणूकदारांसाठी ही…

Read More

रियलमी 16T 5G पासून ते मोटो G37 पॉवर पर्यंत ‘हे’ 4 नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात होणार लाँच – Marathi News | From Realme 16T 5G to Moto G37 Power these 4 new phones will be launched in India next week

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थांबा, कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत चार नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. Realme, Motorola आणि HMD चे नवीन स्मार्टफोन्स पुढच्या आठवड्यात मोठ्या धमाकेदारपणे पदार्पण करतील. चला जाणून घेऊया कोणते फोन कोणत्या दिवशी लाँच होतील आणि त्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील. भारतात Realme 16T 5G स्मार्टफोन यादिवशी…

Read More

रोजच्या आहारात काकडीचा समावेश का करावा? आरोग्य, पचन आणि सौंदर्यासाठी खास फायदे – Marathi News | Skin and health benefits of cucumber juices

काकडी (Cucumber) ही एक सामान्य दिसणारी पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही भाजी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ‘हायड्रझिंदगी’वरील एका अहवालानुसार काकडीमध्ये अनेक पोषक तत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात, जी शरीराच्या विविध क्रियांना संतुलित ठेवतात. काकडीला केवळ सलाडमध्ये…

Read More

Cricket : टीम इंडियाकडून विजयानंतरही धावा करणं सुरुच, अंपायरनेही थांबवलं नाही, कारण काय? – Marathi News | India women won against ecb development xi team in warm up t20 match under smriti mandhana captaincy

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील साखळी फेरीनंतर क्रिकेट चाहत्यांना प्लेऑफचं वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंड वुमन्स विरुद्ध या दौऱ्यात टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघांमध्ये एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 12 जूनपासून आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा…

Read More

माझा नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, एकीसोबतच दिसला तर… अब्जाधीशाच्या बायकोचे खळबळजनक विधान! – Marathi News | My Husband Parties With Different Girls Daily Binda Sanpals Statement Sparks Massive Controversy

सध्या सर्वत्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देसी ब्लिंग’ ही सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दुबईमधली अब्जाधीश असलेल्या व्यावसायिकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाशदेखील दिसत आहेत. ते दोघेही दुबईमध्ये बिझनेस करण्यासाठी गेले आहेत. तसेच ते तेथील लोकांच्या राहणीमानाशी जुळवून घेताना दिसत…

Read More

राष्ट्रवादीने खरंच राजीनाम देण्यास सांगितलंय का? अखेर इद्रीस नायकवडी यांचा मोठा खुलासा, सगळंच सांगितलं… – Marathi News | Has NCP really asked to resign Finally Idris Nayakwadis big revelation told everything

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली आणि तुम्ही राजीनामा द्यावा अशी पक्षाची सूचना आहे, असं इद्रीस नायकवडी यांना सांगण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु इद्रीस नायकवडी…

Read More

वाढदिवसाला तलवारीने कापला केक, मध्यरात्री केलेली भाईगिरी पडली महागात; 5 जणांवर गुन्हे दाखल

Solapur crime: सोलापूरमध्ये वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून आणि हवेत तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या परिसरात वाढदिवसाच्या नावाखाली तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि…

Read More

विरोधकांच्या ‘काळी दिवाळी’वर एकनाथ शिंदेंचं दरेगावातून जोरदार उत्तर, बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखान्याचा उल्लेख करत म्हणाले…

DCM Eknath Shinde, kali Diwali: काळी दिवाळी साजरी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून उत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी पोहोचले आहेत. त्यांचा दरे गाव दौरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांच्या मूळ गावी जात शेती केली आहे. विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीका…

Read More