SRH vs RR Eliminator Live Streaming : हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये? – Marathi News | Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals IPL 2026 Live Streaming Eliminator When and Where to Watch SRH vs RR IPL Today Cricket Match Score in Marathi
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायन्सवर मात करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक दिली. तर गुजरात टायटन्सला पॉइटंस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र गुजरातला त्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे…