Horoscope Today 3 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 3 ऑगस्ट 2026, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस भगवान शंकरांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकरांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसन्मान मिळेल, सरकारी नोकरीमध्ये उच्च अधिकार मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्यासाठी त्याग करावा लागेल. त्यामुळे एक प्रकारची अलिप्तता वागण्या बोलण्यात येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांच्या अपेक्षा लगेच पुर्ण होऊ शकणार नाहीत, नोकरीच्या ठिकाणी फायदा होईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस किती त्रास पडला तरी प्रतिकूल परिस्थितीशी झगडा कराल, आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने थोडे त्रास संभवतात
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जबरदस्त आत्मविश्वास ठेवलात तर धीराने पुढे जाल. तापटपणा आणि अहंकार या दोन गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे चांगले..
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतंत्र विचारामुळे नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही, सतत नाविन्य शोधण्याकडे कल राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुलांच्या तर वेग वागण्यामुळे वृद्धांना त्रास होईल, स्थावर इस्टेटचे प्रश्न नव्याने निर्माण होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल, महिला घरातील कामात अडकून जातील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपण स्वावलंबी असले पाहिजे, यावर तुमचा कटाक्ष राहील, त्याप्रमाणे कार्य कराल आणि करवून घ्याल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तरुणांची प्रेमप्रकरणे घरातील मोठ्या लोकांपर्यंत गेल्यामुळे छोटी वादळी निर्माण होण्याची शक्यता आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या शिस्तबद्ध ध्येय धोरणामुळे व्यवसाय धंद्यात चांगले लाभ होतील, कर्जबाजारी असणाऱ्यांना कर्जफेडीचा तगादा मात्र मागे लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत नसल्यामुळे काही गोष्टींमध्ये माघार घ्यावी लागेल, परंतु न घाबरता सर्व गोष्टींना तोंड द्याल.
हेही वाचा :
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)