मॅच टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवली गेली, पण सुपर ओव्हरमध्येही वैभव फेल गेला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 18 रनची गरज होती, तेव्हा वैभवने चौथ्या बॉलला 2 रन, पाचव्या बॉलला वैभवने फोर मारली, तर सहावा बॉलला त्याला एकही रन काढता आली नाही.