Alia Bhatt Alpha : आलिया भट्टचा ‘अल्फा’ निघाला फुस्स, YRF स्पाय युनिवर्सला पैसे छापून देण्यात शाहरुख, सलमान खूप पुढे – Marathi News | Alia Bhatt alpha pathaan or tiger which film from yrf spy universe has the biggest opening collection


YRF स्पाय युनिवर्सचा अलीकडेच ‘अल्फा’ चित्रपट रिलीज झाला. आलिया भट्टच्या या सिनेमाने ओपनिंग डे वर बॉक्स ऑफिसवर 9 कोटीची कमाई केली. बॉबी देओलच्या या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 16.10 कोटी रुपये आहे. ‘अल्फा’ हा YRF स्पाय युनिवर्सचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट नाहीय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *