हा सामना टीम इंडियासाठी खूप निर्णायक असणार आहे. कारण टीम इंडिया जर हा सामना हारली तर त्याची लाज जाणार आहे.कारण इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही.
Source link
IND vs ENG : पाचव्या टी20 सामन्याच्या वेळेत मोठा बदल, रात्री 10 वाजता होणार नाही सामना, नवीन वेळ काय?